हिरा मल्चिंग पेपर गोल्ड हा उच्च तंत्रज्ञानाने व परिपूर्ण केमिकल्सने बनवलेला असल्यामुळे त्याला बुरशी,जीवाणू , किडक आणि जमिनीतील किडे याला अवरोध निर्माण करतो. त्यामुळे पिके रोगग्रस्त होत नाही.
सर्वात कमी Permeability factor असलेला मल्चिंग पेपर हिरा गोल्ड.
Permeability factor म्हणजे मल्चिंग पेपर हिरा गोल्ड मध्ये योग्य प्रमाणात केमिकल वापरले असल्यामुळे बुरशी, जीवाणू, किडक, आणि जमिनीतील किडे हे पार करू शकत नाही मल्चिंग पेपरला.त्याच्यामुळे उत्पादनात वाढ होते.
- मल्चिंग पेपर हिरा गोल्ड हा Silver/Black कलर मध्ये उपलब्ध.
- मल्चिंग पेपर हिरा गोल्ड हा मिरची,टमाटर, टरबूज,शिमला मिरची या पिकांसाठी उपयुक्त.
- पूर्णत: वर्जिन मालापासून बनलेली आहे.
- वातावरणात/उन्हात टिकण्याची क्षमता जास्त.
- एकसारखी जाडी असल्यामुळे लांबीला जास्त मिळते.
- योग्य प्रमाणात केमिकल टाकलेले असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
- आर्द्रता टिकुन राहते.
- तणाची वाढ होत नाही.
- कमी पाण्यात जास्त शेती.
- जैविक खताची निर्मिती.
- विविध प्रकारच्या साईजमध्ये उपलब्ध.
- दोन ही रंग चांगल्या क्वाॅलिटीचे व योग्य प्रमाणात वापरलेले असल्यामुळे सुर्य प्रकाश, हवा त्यामधून प्रवाहित होत नाही.त्यामुळे मल्चिंगला दिर्घ आयुष्य मिळते.
- उत्पादनामध्ये 20 ते 30 % वाढ होते.
- मशागत खर्च 70 ते 80 % कमी होतो.
➡️➡️हवामान, पीक, सिंचन विषयक कृषि सल्ला प्राप्त करण्यासाठी कृपया खालील लिंकवर click करून फॉर्म भरा. हि माहिती आपल्याला व्हाट्सएप वर विनामूल्य मिळेल.
👉 http://whatsapp.heeraagro.com/
हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000512 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000516 / 9284000517. संपर्क साधुन.
This post is also available in:
मराठी
Leave a reply