₹2.50
हिरा अॅडजस्टेबल ड्रिपर वापरुन आपल्या पिकांसाठी पाण्याच्या गरजेनुसार ड्रिपरचा पाणी देण्याचा दर आवश्यकतेनुसार नियंत्रित करू शकता!
हिरा अॅडजस्टेबल ड्रिपर, आता आपण हिरा अॅडजस्टेबल ड्रिपर वापरुन आपल्या पिकांसाठी/फळझाडांसाठी पाण्याच्या गरजेनुसार ड्रिपरचा पाण्याचा प्रवाह आवश्यकतेनुसार नियंत्रित करू शकता!
हिरा अॅडजस्टेबल ड्रिपर उच्च गुणवत्ता आणि सर्वात चांगल्या प्लास्टिक सामग्रीसह बनविलेले आहे.
हिरा अॅडजस्टेबल ड्रिपर कोणत्याही प्रकारच्या ड्रिप लेटरल पाईप्स, नळी किंवा ट्यूबवर फिट होऊ शकते.
हिरा अॅडजस्टेबल ड्रिपरला गोलाकार फिरवून पाण्याचे थेंब/धार बदलता येते, आपण त्याद्वारे पाण्याचा प्रवाह नियंत्रित करू शकता.
हिरा अॅडजस्टेबल ड्रिपर द्वारे पाण्याचा प्रवाह 2 लिटर ते 64 लिटर पर्यंत नियंत्रित करू शकतो.
हिरा अॅडजस्टेबल ड्रिपर हे शेतकरी आणि फळबाग धारकांसाठी उत्कृष्ट आणि व्यवहार्य उत्पाद आहे, जिथे पिकांची/ फळझाडांची पाण्याची आवश्यकता एकमेकांपेक्षा वेगळी आहे. आपण प्रत्येक ड्रिपरमधून पाण्याचे थेंब / स्त्राव व्यवस्थापित करू शकता अगदी एकाच पाईप, नळी किंवा ट्यूबवर लावून सुद्धा.
₹10.00
₹0.20
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.