₹0.50 – ₹5.00
हिरा एण्ड कॅप मध्ये इंग्रजीच्या 8 आकारासारखी दोन-छिद्रांची रचना असते. पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी ड्रीप नळीच्या शेवटच्या टोकांवर हिरा एण्ड कॅपने बंद केले जाते.
हिरा एण्ड कॅप प्लास्टिकच्या पॉलीप्रॉपिलिन मटेरियलपासून बनविलेले असतात. हिरा एण्ड कॅप मध्ये इंग्रजीच्या 8 आकारासारखी दोन-छिद्रांची रचना असते. हिरा एण्ड कॅप छिद्रांमधून ड्रीप नळी घट्ट फिरवली जाते जेणे करून पाण्याचा प्रवाह तिथेच खंडित होतो. पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी ड्रीप नळीच्या शेवटच्या टोकांवर हिरा एण्ड कॅपने बंद केले जाते.
हिरा एण्ड कॅप प्लास्टिकच्या पॉलीप्रॉपिलिन मटेरियलपासून बनविलेले असतात.
हिरा एण्ड कॅप मध्ये इंग्रजीच्या 8 आकारासारखी दोन-छिद्रांची रचना असते.
हिरा एण्ड कॅप छिद्रांमधून ड्रीप नळी घट्ट फिरवली जाते जेणे करून पाण्याचा प्रवाह तिथेच खंडित होतो.
हिरा एण्ड कॅप वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध आहेत ज्यात १२मिमि, १६मिमि व २०मिमि.
ठिबक अक्सेसरीजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा:https://www.youtube.com/watch?v=vvBhtGSe4bU
End-Cap Types | 12mm, 16mm, 20mm |
---|
Show reviews in all languages (1)
₹2.00 – ₹10.00
₹2.00 – ₹5.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.