₹0.80 – ₹5.00
हिरा लॅटरल जोईनर प्लास्टिकच्या पॉलीप्रॉपिलिन मटेरियलद्वारे बनलेले आहेत. हिरा लॅटरल जोईनर मध्ये टेक अपच्या विपरीत दोन्ही बाजूंना समान रचना असते.
हिरा लॅटरल जोईनर प्लास्टिकच्या पॉलीप्रॉपिलिन मटेरियलद्वारे बनलेले आहेत. हिरा लॅटरल जोईनर मध्ये टेक अपच्या विपरीत दोन्ही बाजूंना समान रचना असते. दोन वेगवेगळ्या आकारांच्या ड्रीप नळी मध्ये सामील होण्यासाठी जोडणारे देखील उपलब्ध आहेत. पाण्याचा प्रवाह सुव्यवस्थित राखण्यासाठी वापरात आणता येते.
हिरा लॅटरल जोईनर प्लास्टिकच्या पॉलीप्रॉपिलिन मटेरियलद्वारे बनलेले आहेत.
हिरा लॅटरल जोईनर मध्ये टेक अपच्या विपरीत दोन्ही बाजूंना समान रचना असते.
हिरा लॅटरल जोईनर ड्रीप नळीच्या वेगवेगळ्या आकारमान नुसार वेग वेगळ्या साईझ मध्ये उपलब्ध आहेत ज्यात १२मिमि,१६मिमि आणि २०मिमि.
ठिबक अक्सेसरीजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा:https://www.youtube.com/watch?v=Uk1d_EHMrnw
Joiner Types | 12MM JOINER, 16MM JOINER, 20MM JOINER |
---|
Show reviews in all languages (1)
₹0.80 – ₹5.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.