- हिरा ब्रश कटरमशीन बाजार भाव पेक्षा तुलनात्मक कमी आहे.
- हिरा ब्रश कटरमशीन वापरताना जास्त आवाज होत नाही.
- हिरा ब्रश कटर मशीन ला कंपन रहित हँडल दिले आहे.
- हिरा ब्रश कटरमशीन ला संरक्षण हेतू मजबूत सुरक्षागार्ड दिला आहे.
- हिरा ब्रश कटरमशीन चे सर्व पार्टस उच्च गुणवत्तापूर्ण प्लास्टिक आणि धातू पासून बनविलेले आहेत.
- हिरा ब्रश कटरमशीन चा दांडा मजबूत 26 मि.मी साईझ चा आहे.
- उपयोग :- हिरा ब्रश कटर मशीन रोड साईड कटिंग, गवत नियंत्रण, बगीचे साफ ठेवण्यासाठी किंवा लहान झाडांची ट्रीमिंग आणि भात वर्गीय पिकांची कापणी करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. ब्रश कटर पोलीहाउस, ग्रीनहाउस मध्ये खूपच फायदेशीर ठरत आहे.
Reviews
There are no reviews yet.