₹30,000.00 ₹27,500.00
प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बहुपयोगी कृषि संयंत्र. हिरा हायब्रीड ब्रश कटर च्या सहाय्याने तुम्ही शेतीची बरीच कामे जसे निंदणी, खुरपणी, कोळपणी, पिकाची कापणी, झाडांची छाटणी, पाण्याचा उपसा अगदी सहजतेने करू शकाल.
प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बहुपयोगी कृषि संयंत्र. हिरा हायब्रीड ब्रश कटर च्या सहाय्याने तुम्ही शेतीची बरीच कामे जसे निंदणी, खुरपणी, कोळपणी, पिकाची कापणी, झाडांची छाटणी, पाण्याचा उपसा अगदी सहजतेने करू शकाल.
प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बहुपयोगी कृषि संयंत्र. हिरा हायब्रीड ब्रश कटर चे इंजिन 2 – स्ट्रोक , 52 CC पॉवरफुल पेट्रोल इंजिन आहे. ह्या सोबत सात अॅटेचमेंटस् मिळतात ज्यांच्या मदतीने शेतीची बरीच कामे तुम्ही कमी वेळात, श्रमात आणि खर्चात करू शकतात. हिरा हायब्रीड ब्रश कटर च्या सहाय्याने तुम्ही शेतीची बरीच कामे जसे निंदणी, खुरपणी, कोळपणी, पिकाची कापणी, झाडांची छाटणी, पाण्याचा उपसा अगदी सहजतेने करू शकाल.
वैशिष्ट्ये:-
१) हिरा हायब्रीड ब्रश कटर चे इंजिन 2 – स्ट्रोक , 52 CC हेवीड्युटी पेट्रोल इंजिन आहे.
२) हे एक बॅकपॅक प्रकारचे म्हणजे पाठीवर लादून चालविण्याचे आणि उत्तम कुशन व बेल्ट्स असणारे ब्रश कटर आहे.
३) ह्याच्या इंधन टाकीची क्षमता १.२ लिटर ( १२०० मि.ली.) आहे.
४) एका लिटर पेट्रोल मध्ये तुम्ही ह्याला दीड तास चालवू शकता. साधारणपणे एक एकर क्षेत्र व्यापण्यास ह्याला ६ ते ८ तास वेळ लागतो.
५) ह्याच्या इंजिन चे वजन ७ किलो आहे तर संपूर्ण मशीन चे वजन १२ ते १५ किलो आहे.
६) इंजिन हे अँल्युमिनिअमचे बनलेले असल्याने वजनाने हलके आहे.
७) ह्या सोबत आवश्यक टूल कीट आणि सुरक्षा कवच येतात.
८) ह्याचा शाफ्ट हेवी ड्युटी २६ मि.मी. चा आहे आणि हँडल कंपन रोधक आहे.
९) ह्या सोबत खालील प्रमाणे अँटेचमेंटस् मिळतात –
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.