₹3,200.00 – ₹3,600.00
सेमी ऑटोमेटिक स्क्रीन फिल्टर साफ आणि फिल्टर केलेले पाणी प्रदान करते, हाऊसिंग सोसायटी, अपार्टमेंट्स, शाळा, मार्केट प्लेस इत्यादीसारख्या घरगुती वापरासाठी हे खूप उपयुक्त आहे. फिल्टर हे स्थापित करणे सोपे आहे आणि देखभाल खर्च कमी आहे
सेमी ऑटोमेटिक स्क्रीन फिल्टर साफ आणि फिल्टर केलेले पाणी प्रदान करते, जी मूलभूत गरज आहे. आज बहुतेक अपार्टमेंटस् आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणी शुद्ध करण्याचे प्रमुख साधन आहे – सेमी ऑटोमेटिक स्क्रीन फिल्टर. हे फिल्टर मातीचे कण, बारीक खडे किंवा कचरा काढून पाणी साफ करते. घरगुती वापरासाठी हा पाण्याचे प्राथमिक फिल्टर आहे. हे फिल्टर सहकारी सदनिका, शैक्षणिक संस्था, कारखाने किंवा शॉपिंग मॉल्स इत्यादीं ठिकाणांसाठी उपयुक्त आहे. घरगुती वापरासाठी उच्च दर्जाचे वॉटर फिल्टर, सेमी ऑटोमेटिक स्क्रीन फिल्टर. सेमी ऑटोमेटिक स्क्रीन फिल्टर एक प्रभावी पाणी फिल्टर आहे. सेमी ऑटोमेटिक स्क्रीन फिल्टर स्थापित करणे आणि देखभाल करणे सोपे आहे.
SIZE | 2'', 2.5'', 3'' |
---|
₹500.00 – ₹1,500.00
₹3,000.00 ₹2,500.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.