हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरल पाईप हे ड्रिप सिंचन मध्ये नावाजलेले व सर्वांच्या भरवश्याचे उत्पादन आहे. ड्रिप सिंचन पद्धतीला सोप्या भाषेत ‘ठिबक सिंचन’ पद्धती ही म्हटले जाते. ऑनलाईन ड्रिप लॅटरल पाईप कमी व्यासाची नळी वर आवश्यकते नुसार ठराविक अंतरावर वरून ड्रीपर्स लावले जातात व ज्याद्वारे पिकांच्या मुळापाशी कमी प्रमाणात पाणी दिले जाते. ठिबक सिंचन पद्धती मध्ये पाणी कमी प्रमाणात खर्च होते व पीकही जोमदार येतात.
हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरलची वैशिट्ये (Features of Heera Online Drip)
हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरल पाईप है पूर्णपणे चांगल्या दर्जाच्या प्लास्टिक मटेरियल पासून बनविलेले आहे.
हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरल पाईप चे आयुष्य साधारणतः 5 ते 7 वर्ष आहे.
हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरल वेग–वेगळ्या आकार आणि लांबीमध्ये उपलब्ध आहे.
Reviews
There are no reviews yet.