₹1,500.00 ₹900.00
हिरा रेनपाईप
‘हिरा रेनपाईप’ संगे आता पाऊस पाडा कधीही, केव्हाही! हिरा रेनपाईप तुषार सिंचनातील एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. हिरा रेनपाईप सहजपणे हाताळू शकतात तसेच उचल–ठेव ही करू शकतात. हिरा रेन-पाईप मध्ये लेझर तंत्रज्ञानाने झिग–झॅग नक्षीत छिद्रे केलेली आहेत, ज्यामुळे पाण्याचा उडणारा फवारा हा नैसर्गिक पावसा सारखा भासतो. जेव्हा रेनपाईप मध्ये पाणी सोडले जाते, तेव्हा एकाबाजूने १०’ फुट आणि दुसऱ्याबाजूने १०’ फुट पाणी फवारले जाते. हिरा रेनपाईपची लांबी १०० मीटर व व्यास ४० मिली-मीटर असते. हिरा रेनपाईपला १.५ kg पाण्याचा प्रेशर लागतो. हिरा रेनपाईपचे आयुष्य साधारणपणे 3 ते 4 वर्ष असते.
Show reviews in all languages (44)
₹2,500.00 – ₹3,600.00
₹900.00
Developed by Tech Drift Solutions
धनश्री पाटील –
कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्तीत उत्पन्न म्हणजेच हिरा रेनपाईप
Raghunath Jangid –
Thank You,