₹15,500.00 – ₹25,500.00
हिरा सॅन्ड फिल्टर वाळूच्या कणाद्वारे पाणी साफ करते, शेवाळ किंवा कुजलेला पाला-पाचोळाचे मोठे कण वाळूमधून गाळण झालेल्या पाण्यात जात नाही.
हिरा सॅन्ड फिल्टर वाळूच्या कणाद्वारे पाणी साफ करते. हिरा सॅन्ड फिल्टर मध्ये पाणी खाली आणि सहजतेने वाहते, परंतु शेवाळ किंवा कुजलेला पाला-पाचोळाचे मोठे कण वाळूमधून गाळण झालेल्या पाण्यात जात नाही. हिरा सॅन्ड फिल्टर हा शेती सिंचन यंत्रणेसाठी एक प्रकारचा प्राथमिक फिल्टर आहे.
विशेष नोट: हिरा सॅन्ड फिल्टर आकाराने व वजनाने मोठे असल्या कारणाने कुरियर सेवा देणारे हे स्वीकारत नाहीत. सदर हिरा सॅन्ड फिल्टर फक्त ट्रान्स्पोर्ट सेवे द्वारे पाठविले जाऊ शकते. पाठविण्याचा खर्च ग्राहकास अतिरिक्त करावा लागेल.
Show reviews in all languages (2)
₹3,200.00 – ₹3,600.00
₹1,200.00 – ₹1,800.00
Developed by Tech Drift Solutions
Vinod wayal –
Agriculture
Gaurav Saindane –
FOR MORE INFORMATION PLEASE KINDLY CONTACT OUR SALESPERSON
9307300137/9284000515