₹1,400.00 – ₹2,000.00
1) फिल्टरची जाळी पूर्णतः एस.एस.मटेरियलची असल्यामुळे गंजत नाही.
2) पावडर कोटिंगच्या 7 स्टेप्स पूर्ण केलेल्या असल्यामुळे फिल्टर गंजत नाही.
3) फिल्टर लांबीला 15″,18″,20″ ते 5 फुटापर्यत उपलब्ध आहे, व 2″,2.5,3″,4″ च्या इनलेट व आऊटलेट मध्ये आहे.
4) जाळीचा पी.व्ही.सी.पाईप 10kg चा वापरलेला आहे व जाळीची वाॅरंटी 1 वर्ष आहे.
5) जाळीला गोल छिद्र दिलेले असल्यामुळे फिल्टर कमी चोकप होते.
6) फिल्टरचे थ्रेड रेडूसिंग उतरते असल्यामुळे कुठल्याही प्रकारची फिटिंग फिट होते.
7) T हॅन्डलचे आट्या मोठे व खोलगट दिले असल्यामुळे फिल्टरला खोल फिटिंगला त्रास कमी होतो. तसेच आट्या लवकर घासल्या जाणार नाही.
8) जाळीच्या खालच्या बाजुला घाण जमा होण्यासाठी विशिष्ट प्रकारची जागा दिली असल्यामुळे फिल्टर साफ करत्यावेळी घाण पाईप लाईन मध्ये जात नाही.
Size | GI 2", GI 2.5", GI 3" |
---|
Show reviews in all languages (8)
₹25,500.00 ₹22,000.00
₹700.00 – ₹2,000.00
Reviews
There are no reviews yet.