इंजिनियरिंग प्लास्टिकपासुन बनवलेले असल्यामुळे दिर्घ आयुष्य मिळते.
हायड्रो डायनॅमिक डिझाईन ( Hydro Dyanamic Design ) असल्यामुळे जास्तीत जास्त उपयुक्त.
विशिष्ट डिजाईनचा कोन फिल्टर मध्ये बसवलेले असल्यामुळे फिल्टरला दिर्घ आयुष्य मिळते.
वाळु जमा करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा संग्राहक क्क्ष दिला आहे.
संग्राहक कक्षाला दिलेल्या ड्रेन पोर्ट ( Drain port ) मुळे जास्तीत जास्त वाळू फिल्टर न उघडता काढता येते. व संग्राहक कक्षाला कव्हर दिले असल्यामुळे वाळू पूर्णपणे स्वच्छ करता येते.
Reviews
There are no reviews yet.