₹1,020.00 – ₹2,000.00
हिरा मल्चिंग पेपर
हिरा मल्चिंग पेपर पूर्णतः व्हर्जिन प्लास्टिक मटेरियल पासून बनविलेला आहे. मल्चिंग पेपरची जाडी एकसमान असल्यामुळे लांबीला जास्त मिळतो. मल्चिंग पेपर मध्ये योग्य प्रमाणात रसायन/केमिकल टाकलेले असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ रोखली जाते. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे कमी पाण्यात जास्त उत्पनाची शेती करता येते. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन पिकांच्या अवशेषांचे जैविक खतात रुपांतर होते. मल्चिंग पेपर काळ्या व चंदेरी रंगात (Black & Silver) उपलब्ध आहे. विविध आकार, जाडी व लांबीमध्ये उपलब्ध आहे.
————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————
रुंदी (एम.एम.) | जाडी ( मायक्रोन ) | लांबी (मीटर) |
750 | 25 | 400 |
750 | 30 | 400 |
1000 | 25 | 400 |
1000 | 30 | 400 |
1200 | 25 | 400 |
1200 | 30 | 400 |
Show reviews in all languages (11)
₹500.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.