₹500.00
हिरा मल्चिंग पेपर ड्रिल हे मलचिंग पेपर वर छिद्रे पाडण्यासाठी हाताने वापरावयाचे यंत्र आहे. हिरा मल्चिंग पेपर ड्रिल उच्च दर्जाच्या धातू पासून बनविलीले असल्यामुळे जास्त काळ कार्यक्षम असून त्याची आयु मर्यादा जास्त आहे.
हिरा मल्चिंग पेपर ड्रिल हे मलचिंग पेपर वर छिद्रे पाडण्यासाठी हाताने वापरावयाचे यंत्र आहे. हिरा मल्चिंग पेपर ड्रिल उच्च दर्जाच्या धातू पासून बनविलीले असल्यामुळे जास्त काळ कार्यक्षम असून त्याची आयु मर्यादा जास्त आहे.
हिरा मल्चिंग पेपर ड्रिल उच्च दर्जाच्या धातू पासून बनविलीले असल्यामुळे त्याची आयु मर्यादा जास्त आहे.
हिरा मल्चिंग पेपर ड्रिल मुळे मल्चिंग पेपरला कुठलीही अवाजवी इजा न पोहचविता एकसमान छिद्रे पाडता येतात.
हिरा मल्चिंग पेपर ड्रिल च्या पोकळीत दगडी कोळसा गरम करून भरून घ्या. ड्रिलच्या टोकाच्या वर एक लांब ताराचा आकडा ज्याची लांबी तुम्हाला ज्या अंतरावर छिद्रे पाडावयाची आहेत तेवढी आहे लावा. जेणेकरून एक छिद्र पाडले कि पुढील छिद्र कुठे पाडायचे हे तुम्हाला समजेल व तुम्ही तशी मल्चिंग पेपरवर खूण करू शकता. एवढे केल्यानंतर तुम्ही कोळश्याच्या उष्णतेमुळे सहज मल्चिंग पेपरला योग्य अंतरावर छिद्रे पडू शकतात.
हिरा मल्चिंग पेपर रोलच्या १० नाग खरेदीवर एक हिरा मल्चिंग पेपर ड्रिल अगदी मोफत देण्यात येते. *नियम व अटी लागु
हिरा मल्चिंग पेपर रोल खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा: https://heeraagro.com/product/heera-mulching-paper/
हिरा मल्चिंग पेपरच्या माहिती संबधी विडीयो येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=Db0a_4lyCH8
Show reviews in all languages (2)
₹1,500.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.