२” च्या आतल्या / बाहेरच्या आट्यांच्या पाईपच्या कनेक्शन साठी उपलब्ध आहे.
अल्युमिनियम पासून तयार केले आहे.
अल्युमिनियम पासून बनवलेले कवर ज्यामध्ये पाणी काढण्यासाठी ११/२ चा (ड्रेन पोर्ट) दिलेले आहे. नारंगी रंगाची पावडर कोटिंग असल्या कारणाने ते जंगरोधक आहे आणि जास्त कालावधी पर्यंत कार्यरत असते.
नारंगी रंग असल्यामुळे लांबून दिसायला मदत होते.
प्रेशर गेज चा उपयोग केल्याने गरजेप्रमाणे प्रेशर बदलता येऊ शकते.
बाहेरच्या चुडीदार आटेवाल्या प्रेशर रिलीफ वॉल्वला प्रेशर मिटर लावायला सुविधा उपलब्ध आहे.
तांत्रिक निर्देशक
प्रेशर रिलीफ सेटिंग: १.५ kg / cm2 से ५.५kg / cm2 (२०psi से 80psi) हा प्रेशर रिलीफ वॉल्व फॅक्टरी मार्फत ४kg / cm2 (६०psi) वर अगोदरच सेट केलेला आहे.
madan –
for the safety of your pipe best measure ever seen
Adv. S. B. Murkute –
How to order of pressure relief valve
Gaurav Saindane –
FOR MORE INFORMATION PLEASE CALL ON 9307300160
Ashok Anandrao Borate –
वरील , प्रेशर रिलीज वाल पाहिजे आहे.
Gaurav Saindane –
FOR MORE INFORMATION PLEASE CALL ON 9307300137/9284000514/9284000515
kiran shinde –
3 inch pipe sathi available aahe ka
Gaurav Saindane –
FOR MORE INFORMATION PLEASE CALL ON 9284000518