Sign in
Login Register

Lost password ?

Your personal data will be used to support your experience throughout this website, to manage access to your account, and for other purposes described in our privacy policy.

  • होम
  • आमच्या विषयी
  • रेन गन
    • हिरा रेनगन (1.25″)
    • रेनगन (1.50″)
    • हिरा रेन गनचा पूर्ण संच (1.25”)
    • सर्व्हिस सॅडल
    • फुट बॉटम (HDPE Adapter)
    • रेनगन स्टॅंड (1.50″)
    • रेनगन स्टॅंड (1.25″)
  • संपर्क
  • ब्रश कटर
    • हिरा ब्रश कटर
    • हिरा चैन कटर
  • ठिबक सिंचन
    • हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी (10500 चे पॅकेज)
    • हिरा इनलाईन ठिबक
    • हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरल
    • फ्लॅट इनलाईन ठिबक
    • रेन पाईप
    • कृषी पाईप
    • हिरा प्रिपंच पेप्सी
    • हिरा नॅनो टाईनी ड्रीप
  • स्प्रेअर पंप
    • हिरा 12X12 बॅटरी स्प्रे पंप
    • हिरा डबल मोटर स्प्रे पंप
  • फिल्टर
    • सेमी ऑटोमॅटिक फिल्टर
    • सेमी ऑटोमेटीक डिस्क फिल्टर
    • हिरा डिस्क फिल्टर
    • प्लास्टिक स्क्रीन फिल्टर
    • हिरा सुपर क्लीन फिल्टर
    • हिरा सॅन्ड फिल्टर
    • वाय टाईप फिल्टर
    • शंकु फिल्टर
  • उत्पादने
  • ब्लॉग
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • मराठी
    • English
    • हिन्दी
0 Cart (₹0.00) 0

No products in the cart.

Return To Shop
Shopping cart (0)
Subtotal: ₹0.00

Checkout

  • होम
  • आमच्या विषयी
  • रेन गन
    • हिरा रेनगन (1.25″)
    • रेनगन (1.50″)
    • हिरा रेन गनचा पूर्ण संच (1.25”)
    • सर्व्हिस सॅडल
    • फुट बॉटम (HDPE Adapter)
    • रेनगन स्टॅंड (1.50″)
    • रेनगन स्टॅंड (1.25″)
  • संपर्क
  • ब्रश कटर
    • हिरा ब्रश कटर
    • हिरा चैन कटर
  • ठिबक सिंचन
    • हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी (10500 चे पॅकेज)
    • हिरा इनलाईन ठिबक
    • हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरल
    • फ्लॅट इनलाईन ठिबक
    • रेन पाईप
    • कृषी पाईप
    • हिरा प्रिपंच पेप्सी
    • हिरा नॅनो टाईनी ड्रीप
  • स्प्रेअर पंप
    • हिरा 12X12 बॅटरी स्प्रे पंप
    • हिरा डबल मोटर स्प्रे पंप
  • फिल्टर
    • सेमी ऑटोमॅटिक फिल्टर
    • सेमी ऑटोमेटीक डिस्क फिल्टर
    • हिरा डिस्क फिल्टर
    • प्लास्टिक स्क्रीन फिल्टर
    • हिरा सुपर क्लीन फिल्टर
    • हिरा सॅन्ड फिल्टर
    • वाय टाईप फिल्टर
    • शंकु फिल्टर
  • उत्पादने
  • ब्लॉग
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • मराठी
    • English
    • हिन्दी
Sign in
My Account
Login Register

Lost password ?

Your personal data will be used to support your experience throughout this website, to manage access to your account, and for other purposes described in our privacy policy.

0 Cart (₹0.00) 0
0 Shopping Cart

No products in the cart.

Return To Shop
Shopping cart (0)
Subtotal: ₹0.00

Checkout

Home Shop रेन गन
Return to previous page
Sale
Heera Raingun
Rain Gun Nozzle
  • Heera Raingun
  • Rain Gun Nozzle

हिरा रेनगन (1.25″)

₹4,200.00 ₹3,000.00

Rated 4.00 out of 5 based on 2 customer ratings
(2 customer reviews)

हिरा रेन गन 1.25″ अगदी नैसर्गिक पावसासारखेच पाणी चा फवारा करते. हिरा रेन गन 1.25″ कमी दबावाच्या पाण्यातही तुषार सिंचनसाठी प्रसिद्ध आहे.

Shipping Charges are extra, Depends on your Location

Cuntry of Origin India

Category: रेन गन
Share:
  • Description
Description

हिरा रेन गन 1.25″

हिरा रेन गन 1.25″ तुषार सिंचन प्रणाली आहे जी विशेष करून शेती,क्रीडा मैदान,बगीचे इत्यादी ठिकाणी वापरले जाऊ शकते. हिरा रेन गन 1.25″ कमी दबावाच्या पाण्यातही तुषार सिंचनसाठी प्रसिद्ध आहे. हिरा रेन गन 1.25″ अगदी नैसर्गिक पावसासारखेच पाणी चा फवारा करते. हिरा रेन गन सूक्ष्म सिंचन प्रकारातील स्प्रिंकलर आहे जे मोठ्या आकारातील क्षेत्र एकाच वेळी पाण्याखाली आणण्यासाठी वापरले जाते.

हिरा रेन गन 1.25″ ची वैशिष्ट्ये

  • हिरा रेन गन 1.25″ तुषार सिंचनातील उच्च दर्जाचा स्प्रिंकलर आहे.
  • हिरा रेन गन 1.25″ (सव्वा इंची) साईज मध्ये आतील आट्यात जोडणी साठी उपलब्ध आहे.
  • हिरा रेन गन  पाण्याच्या 4kg प्रेशरवर 170 फुट (26 मीटर) गोलाकार पर्यंत पाणी फवारणी करू शकते.
  • हिरा रेन गन दर मिनिटाला 211 लिटर पाणी फवारण्याची क्षमता.
  • रेन गन मध्ये दोन ठिकाणा वरून पाणी बाहेर पडते (1.दूरचे क्षेत्र, 2.जवळचे क्षेत्र) ज्यामुळे कोरडे क्षेत्र राहत नाही.
  • रेन गनमध्ये जेथून पाणी बाहेर पडते अश्या दोन्ही ठिकाण समोर विशिष्ट प्रकारचा स्क्रू असल्यामुळे पाणी एकाच ठिकाणी न पडता, पसरून फवारता येते त्यामुळे पिकला पाण्याचा मार बसत नाही व  क्षेत्र कोरडे राहत नाही.
  • अॅल्युमिनियम व पितळासारख्या धातु पासुन बनवले असल्यामुळे रेन गन चे आयुष्य दिर्घकाळ असते.
  • 0 ते  360 अंशा पर्यंत रेनगन फिरवण्याची सुविधा (Adjustment) उपलब्ध आहे.
  • 23 अंशाच्या कोण मध्ये पाणी फवारते.
  • कमी पाण्यात जास्त क्षेत्र (170 फुट गोलाकार) ओले करण्याची/भिजविण्याची सुविधा.

 हिरा रेन गन 1.25″ चा उपयोग

  1. ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.

FAQ

रेनगनच्या वापरामुळे संपूर्ण शेतीक्षेत्र ओलित होऊ शकते का ?
रेनगनला दोन आउटलेट दिलेले असल्यामुळे पिकांच पूर्ण क्षेत्र हे पाण्याने भिजवल्या जाते. रेनगनचा जो वरचा आउटलेट आहे तो दूरचे पिक भिजवण्याच काम करतो आणि जो खालच्या बाजूचा आउटलेट समोर आहे तो जवळचे पिक भिजवण्याचे काम करतो. त्यामुळे कोणताच भाग हा कोरडा राहत नाही.
रेनगन चा वापर साधारण स्प्रिंकलरच्या तुलनेत कसा फायदेशीर आहे ?
रेनगन हि 360 अंशामध्ये गोलाकार फिरवून आपण पिकांवर पावसासारखे पाणी फवारू शकतो. दोन आउटलेट दिलेल्या असल्याने कुठलेच क्षेत्र कोरडे राहत नाही. सहजरीत्या कोठेही हलविता येते. त्यामुळे रेनगनचा वापर शेतकऱ्यांसाठी साधारण स्प्रिंकलरच्या तुलनेत खूपच किफायतशीर व फायदेशीर आहे.
एका रेनगनसाठी पाण्याचे प्रेशर किती असावे लागते ?
आमचा अभ्यास व प्रात्यक्षिके यातून असे समजते कि जर रेनगनला २.५ kg / cm2 प्रेशर दिले तर ती काम करायला सुरुवात करते, पण तिला जर ४ kg / cm2 पाण्याचे प्रेशर मिळाले तर हि रेनगन उत्तम प्रकारे काम करते.
जर आमचे क्षेत्र गोलाकार नसून चौकोनी असेल तर रेनगन कशी वापरता येईल, किनाऱ्यापर्यंत पाणी पोहचेल का ?
रेनगनमध्ये आपण ० ते ३६० डिग्री अंशामध्ये फिरविण्यासाठी यंत्रणा ( Adustable lock ) दिलेली आहे त्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार रेनगनला ९०,१८० किंवा ३६० अंशात फिरवून पाणी फवारू शकतो. रेनगन हि १७० फुट गोलाकार साईज मध्ये पाणी मारते. एका बाजूस ८५ फुट तर दुसऱ्या बाजूस ८५ फुट असे १७० फुटचे गोलाकार क्षेत्र भिजवीते.
रेनगन च्या प्रेशरमुळे पिकांना नुकसानी झाली किंवा पिक झोडपले गेले तर ?
रेनगनला दोन आउटलेट दिलेल्या असतात दोन्ही आउटलेट समोर एक विशीष्ट प्रकारचा स्क्रू ( Jet Breaker skrew ) बसवलेला असल्यामुळे प्रेशराईज्ड पाणी त्या स्क्रूला लागुन विभाजित होते आणि पावसाच्या स्वरूपात पिकांवर पडते. त्यामुळे पिके पाण्याने झोडपली जात नाही. उलट पावसासारखे पाणी पिकाच्या पानांवर पडल्याने पाने धुतली जातात व प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया जलद होते, तसेच किड व रोगकारक धुतले जातात.
रेनगनचा वापर करीत असतांना पाण्याच्या जास्त प्रेशरमुळे पाईपलाईन फुटण्याची शक्यता आहे का ?
उत्तम प्रकारे काम करण्यासाठी रेनगनला ४ kg / Sq.cm पाण्याचे प्रेशर लागते जे ३Hp च्या मोटरने सहजपणे भेटून जाते. जर एखाद्या वेळेस जास्त Hp च्या मोटरवर जर रेनगन लावली तर जे जास्तीचे प्रेशर राहील ते बायपास करून घ्यावे. अन्यथा पाईपलाईनवर पाण्याचा जास्त दबाव आल्यामुळे ती फुटून जाईल.
१.२५’’ आणि १.५’’ रेनगन मध्ये काय फरक आहे?
रेनगन हि ० ते ३६० डिग्री अंशामध्ये गोलाकार फिरून पाणी मारते. एका रोटेशन मध्ये १.५’’ रेनगन हि २०० फुट क्षेत्र भिजवीते तर १.२५’’ रेनगन १७० फुट पाणी मारते. पण अभ्यास हे सांगतो कि १.५’’ रेनगन करिता पाण्याचे प्रेशर १.२५’’ रेनगनपेक्षा जास्त लागते त्यामुळे आम्ही फक्त १.२५’’ रेनगन वाप्र्ण्याचाच सल्ला देतो.
रेनगन कोणकोणत्या पिकांसाठी चालू शकते?रेनगन कोणकोणत्या पिकांसाठी चालू शकते?
रेनगन हि सर्व पिकांसाठी चालते. पण, काही पिकांच्या विशिष्ट वाढ अवस्थेत तिचा वापर नुकसानकारक होऊ शकतो जसे कि – कापसाची बोंडे उघडून कापूस बाहेर निघायला सुरुवात झाली कि रेनगन वापरता येणार नाही.
रेनगन हि फळबागांसाठी चालेल का ?
होय, आमच्या अनेक ग्राहकांच्या अभिप्रायानुसार रेनगनचा वापर आपण फळबागांसाठी करू शकतो.
रेनगन साठी फिल्टर वापरता येईल का ?
रेनगन चे नोझल्स सुद्धा घाणीमुळे चोक – अप होऊ शकतात म्हणून फिल्टर वापरले पाहिजे. पण, फिल्टर वापरल्याने पाण्याचा दबाव काही अंशी कमी होऊ शकतो तुम्ही जर हा दबाव नियंत्रित करू शकत असाल तर फिल्टर वापरणे शक्य आहे.
रेनगन पहाडी भागात वापरता येईल का ?
होय, आमच्या ग्राहकांनी पहाडी भागात रेनगन वापरली आहे.
रेनगनसाठी किती प्रमाणात ओव्हरलॅपिंग केली पाहिजे ?
आदर्श स्प्रिंकलर रचनेत 85% ओव्हरलॅपिंग केल्याने शेतातील कुठलेच क्षेत्र कोरडे राहत नाही किंवा संपूर्ण ओळीत होते असे म्हटले आहे. सदर निष्कर्षाप्रमाणे रेनगन हा सुद्धा स्प्रिंकलरचा सुधारित व आधुनिक प्रकार असल्याने तिच्यासाठी ओव्हरलॅपिंग करावी.
रेनगन हि कुठल्या पाईपवर उभारली जाऊ शकते ?
रेनगन हि कुठल्याही पाईपवर जसे कि – अॅल्युमिनीअम पाईप, GI पाईप, पी.व्ही.सी पाईप किंवा स्प्रिंकलर एच.डी.पी.इ पाईप वर उभारली जाऊ शकते. वेगवेगळ्या पाईप प्रकारानुसार त्यांच्या फिटिंगचे साहित्य घ्यावे लागते.
भविष्यात रेनगन चे स्पेअर पार्टस लागल्यास मिळतील का ?
होय, आमच्याकडे सर्व स्पेअरपार्टस उपलब्ध आहेत तुम्ही आमच्याकडून मागवू शकता.
रेनगन पाईपला जोडणीचे साहित्य इतरत्र मिळेल का ?
होय, आम्ही रेनगन साहित्यास स्टॅण्डर्ड थ्रेडिंग करून बनविले आहे जेणेकरून लोकल मार्केटमध्ये तिच्या जोडणीचे साहित्य भेटू शकेल.

This post is also available in: English हिन्दी मराठी

2 reviews for हिरा रेनगन (1.25″)

  1. Rated 5 out of 5

    Wagh s k – December 1, 2020

    I appreciate this raingun

    • Gaurav Saindane – March 25, 2021

      THANKS FOR YOUR REVIEW SIR !!

  2. Rated 5 out of 5

    अनिल कचरू आमले – January 11, 2021

    मला रेन गन घेण्याची इच्छा आहे

Show reviews in all languages (23)

Add a review Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked

रेनगन (1.50″)

₹4,850.00 ₹4,000.00

Heera Raingun
रेनगन स्टॅंड (1.25″)

₹2,000.00

Related products

Foot Bottom
Clear
रेन गन

फुट बॉटम (HDPE Adapter)

Rated 3.75 out of 5
₹700.00 Read more
pelican raingun stand
रेन गन

रेनगन स्टॅंड (1.50″)

Rated 2.00 out of 5
₹2,500.00 Add to cart
Sale
Heera Flex Pipe
रेन गन, हिरा पाईप

हिरा फ्लेक्स पाईप

Rated 4.20 out of 5
₹3,000.00 ₹2,300.00 Add to cart
Sale
Heera Raingun
रेन गन

रेनगन (1.50″)

Rated 4.00 out of 5
₹4,850.00 ₹4,000.00 Add to cart
Service Saddle
Clear
रेन गन

सर्व्हिस सॅडल

₹400.00 Read more
Sale
Heera Rain Gun Complete Set
Clear
रेन गन

हिरा रेन गनचा पूर्ण संच (1.25”)

Rated 4.18 out of 5
₹5,950.00 – ₹6,250.00 Select options
रेन गन

रेनगन स्टॅंड (1.25″)

Rated 4.67 out of 5
₹2,000.00 Add to cart

Developed by Tech Drift Solutions