₹5,950.00 – ₹6,250.00
हिरा रेन गनचा पूर्ण संच एक उच्च दर्जाचे तुषार सिंचन संच आहे, हिरा रेन गन मजबूत मटेरियलपासून बनविलीले आहे.
हिरा रेन गनचा पूर्ण संच सर्वात प्रगत आणि स्वस्त प्रकारची तुषार सिंचन प्रणाली आहे. हिरा रेन गन पिकांवर नैसर्गिक पावसासारखे पाण्याचा फवारा करतो. तुषार सिंचन/स्प्रिंकलर ही सर्वात प्रगत आणि स्वस्त प्रकारची सिंचन प्रणाली आहे. हिरा रेन गनने पिकांवर फवारलेले पाणी हे नैसर्गिक पावसा सारखेच पडते. नैसर्गिक पावसासारख्या पाण्याने पिकाच्या पानांवर धूळ साफ केली जाते आणि ज्यामुळे प्रकाश संश्लेषणचा वेग वाढतो. अशा प्रकारे, वनस्पतींना अन्न तयार करण्यात मदत केल्याने झाडे चांगली वाढतात आणि त्यांचे उत्पादन वाढते. हिरा रेन गन स्थापित करणे किंवा हलविणे सोपे आहे. हिरा रेन गन कम्प्लीट सेट मटेरियलमध्ये हिरा रेन गन नोजल 1.25″, ट्रायपॉड स्टँड, सर्व्हिस सॅडल / फूट-बॉटम मेनलाइन किंवा सबलाइनला जोडण्या करिता, पाइप लाइन मधील पाण्याचे दाब तपासण्यासाठी प्रेशर मीटर आणि प्रेशर मीटर कॉक या गोष्टींचा समाविष्ट आहे.
वस्तूंचे नाव | संख्या |
हिरा रेन गन नोझल 1.25″ | 1 |
रेन गन स्टँड | 1 |
सर्व्हिस सॅडल / फूट-बॉटम | 1 |
प्रेशर मीटर | 1 |
प्रेशर मीटर कॉक | 1 |
एकूण | 5 |
Select Your Raingun Set | Raingun Set for 2'' PVC Pipe, Raingun Set for 2.5'' PVC Pipe, Raingun Set for 3'' PVC Pipe, Raingun Set for 2'' HDPE Pipe, Raingun Set for 2.5'' HDPE Pipe, Raingun Set for 3'' HDPE Pipe |
---|
Show reviews in all languages (5)
₹400.00
₹3,000.00 ₹2,300.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.