₹2.44 – ₹13.80
सिलपॉलीन प्लास्टिक ताडपत्री:
1) ISI mark आयएस १४६११-१९९८ नुसार
2) सिलपॉलीन ब्रँन्ड मल्टीलेअर्ड (बहुस्तरीय) क्रॉस लँमिनेटेड यु.व्ही. स्टँबिलाईज्ड प्लास्टिक ताडपत्रीमध्ये सर्व आवश्यक ते यांत्रिकी गुणधर्म आहेत. उदारणार्थ- फाटणं, ओढली जाणं–खेचण यामुळे येणाऱ्या ताणाशी मुकाबला करण्याची शक्ती आणी १००% जलप्रतिबंधक (वाटरप्रुफिंग) क्षमता यांत मुळातच आहे.
3) स्वीस तंत्रज्ञानाने बनवलेली.
4) सिलपॉलीनला सुयोग्य प्रकारे यु.व्ही. स्टँबिलाईज्ड केलं जातं जेणेकरून ती दीर्घकाळ टिकावी. यामुळेच या ताडपत्र्यांमधील लवचिकता कायम टिकून राहते आणि ती दीर्घकाळ वापरता येऊ शकते.
5) सिलपॉलीनवर ऑटोमँटीक मशीनने फुज्यन वेल्डिंग करता येतं जेणेकरून जोडकाम अधिक मजबूत होत.
6) वापर झाल्यावर या ताडपत्र्या सहज आवरून घड्या घालून ठेवता येतात. वजनाला हलक्या असणाऱ्या या ताडपत्र्या उचलायला-ठेवायला देखील सोप्या असतात.
7) सिलपॉलीन अल्ट्राँसोनिकली प्लास्टिक वेल्डेड आयलेटसमध्ये मिळतात त्यामुळे तो या ताडपत्र्यांचाच एक भाग बनून जातो.
8) दिसायला पातळ, वजनाला हलक्या परंतु जबरदस्त ताकदीच्या आणि जास्त टिकाऊ.
9) १००% वाँटरप्रूफ नेहमीकरिता.
Supreme Silpoulin GSM/Rate-Sq. ft. Cut Size |
---|
Show reviews in all languages (1)
₹1,279.00 – ₹2,955.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.