प्रयमिंग पासून मुक्तता:- आधुनिक तंत्रज्ञानाच्या नॉर्मेक्स व्हॉल्वमध्ये असलेला भक्कम बॉल, पंप बंद करताक्षणी व्हॉल्व पूर्ण बंद करतो. या व्हॉल्वच्या रचणेनुसार, व्हॉल्व बंद असतांना पाणी गळून जाण्याचा मार्ग बॉलने पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे वारंवार प्रयमिंग करावे लागत नाही.
विजेची बचत:- नॉर्मेक्स व्हॉल्वची रचना अश्याप्रकारे केलेली आहे की, व्हॉल्व चालू असतांना कमी वेळात जास्त पाणी त्यातून जाते. पंप कमी वेळ चालल्याने विजेची बचत होते.
उच्च कार्यक्षमता:- ईतर व्हॉल्वच्या तुलनेत नॉर्मेक्स व्हॉल्वचे वैशिष्ट्य असे कि, या व्हॉल्वमध्ये कोणताही अडथळा नसल्यामुळे या व्हॉल्वमधून पाणी पुढे जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अशाप्रकारे हा व्हॉल्व उच्च कार्यक्षमतेने काम करतो.
पूर्णपणे लिकप्रूफ:- बॉल व शीटची रचना वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे नॉर्मेक्स व्हॉल्वमधून थोडेही लिकेज होत नाही.
कोणत्याही प्रकारच्या पाण्यास योग्य:- गढूळ, स्वच्छ, जड, खारे आशा कोणत्याही प्रकारच्या पाण्यात नॉर्मेक्स व्हॉल्व पूर्णपणे कार्यक्षमतेने चालतात.
देखभालीची आवशकता नाही:- या व्हॉल्वमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा अडकून राहत नाही. त्यामुळे मेंटेनन्सची गरज उरत नाही. दीर्घ वापरानंतर बॉल बदलण्याची गरज भासल्यास व्हॉल्व, पाईपलाईनमधून न काढता कोणीही अगदी सहज बदलू शकतो.
Reviews
There are no reviews yet.