₹1,232.00 – ₹5,188.00
बटरफ्लाय व्हॉल्वची वैशिष्ट्ये:-
पाणी बंद आणि चालू करण्याचे कार्य उत्कृष्टपणे करतो.
व्हॉल्व चालू बंद करण्यासाठी हँडल फक्त ९० अंशात फिरवावे लागते.
व्हॉल्व बंद केल्यावर पाण्याचा एक थेंबही गळत नाही.
.वजनाला हलका आणि दीर्घकाळ उत्तम कार्यक्षमतेने चालणारा.
कोणत्याही स्टँडरडच्या दोन फ्ल्यँन्जेसमध्ये बसत असल्यामुळे फिटिंगला अगदी सोपा.
व्हॉल्वमधील पाण्याच्या संपर्कात येणारे सर्व पार्टस उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे दीर्घ काळ उत्तम सेवा देतात.
Butterfly Valves Size | 1.5" Butterfly Valves, 2.5"Butterfly Valves, 2"Butterfly Valves, 3"Butterfly Valves, 4" Butterfly Valves, 8" Butterfly Valves |
---|
₹500.00 – ₹1,120.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.