पाण्यामध्ये मिक्स होणारे खते ठिबक / तुषार द्वारे देण्यात येणाऱ्या तंत्राला वेन्चुरी म्हणतात. या तंत्राला कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही. हे पाण्याच्या प्रेशरवर चालते.
ISI प्रकारात उपलब्ध.
प्युअर वर्जिन मटेरिअल पासून बनलेली आहे.
2″ मध्ये उपलब्ध.
वेन्चुरी (Venturi) द्वारे खते दिल्यामुळे खते पिकांच्या मुळापर्यंत पोहचतात आणि उत्पादनात वाढ होते तसेच खतांची बचतही होते.
दोन वेगवेगळ्या प्रकारचे खते एकाच वेळेस दिले जातात.
वेन्चुरीला दोन तोंडे असल्याकारणाने खते देण्याची क्षमता दीड पट जास्त असते.
नळी मोठी असल्यामुळे वापरणे सोपे.
वेन्चुरी (Venturi) मध्ये नॉन रिटर्न व्हॉल्व (Non Return Valve) दिलेला असल्यामुळे खत मिश्रित पाणी वापस जाण्याची शक्यता नसते.
विशेष प्रकारचे रोटामीटर (Rotameter) पण उपलब्ध आहे, म्हणून खते योग्य प्रमाणात पिकांपर्यन्त पोहचवले जातात.
फक्त वेन्चुरी (Venturi) आणि वेन्चुरी पूर्ण असेंब्ली (Venturi complete Assembly) या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
Reviews
There are no reviews yet.