₹1,000.00
हिरा नॅनो व्हेन्चुरी हे एक छोट्या आकाराचे ( ०.७५’’ किंवा ३/४’’ ) व्हेन्चुरी इंजेक्टर आहे. शेतीमध्ये ड्रिप द्वारे खते देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हि व्हेन्चुरी पाण्याच्या दबावामधील फरकाच्या तंत्रावर चालते हिला कुठल्याही इंधनाची गरज भासत नाही.
१) हिरा नॅनो व्हेन्चुरी ०.७५’’ किंवा ३/४’’ आकारात उपलब्ध आहे.
२) हिरा नॅनो व्हेन्चुरी १’’ किंवा अधिक आकाराच्या पाईपवर बसविता येते.
३) हिरा नॅनो व्हेन्चुरी सम्पूर्ण संचांसह ( रोटामीटर सोडून ) मिळते ज्यात पाईप, एलबो आणि ॲडाप्टर समाविष्ट आहेत ज्यांच्यामुळे हिला आपण सहज हेडर असेम्ब्ली वर फिट करू शकतो.
४) एकाच वेळेस अनेक प्रकारची खते देता येतात.
५) खते सरळ झाडांच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेत दिली जातात ज्यामुळे उत्पन्न तर वाढतेच शिवाय उत्पादनाचा दर्जा सुद्धा उंचावतो.
६) खतांचे एकसमान वितरण होते.
७) उर्जा आणि मनुष्यबळ ह्यांची बचत होते.
₹3,000.00
₹3,800.00 – ₹4,500.00
Developed by Tech Drift Solutions
Reviews
There are no reviews yet.