- रेन गन हा एक उच्च दर्जाचा स्प्रिंकलर आहे.
- हिरा रेन गन उच्च दर्जाचा धातू सामग्री पासून बनविले आहे.
- रेन गनची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेषतः डिझाइन केलेली बॅरेल आणि नोझल आहेत जे जास्तीत जास्त संभाव्य दूर पर्यंत पाणी फवारू शकते.
- रेन गन भारतातील सर्व प्रकारचे हवामान आणि तापमानासाठी उपयुक्त आहे.
- जोडणी करण्यास सुलभ आणि कमी वजनदार आहे.
- रेन गन 1.50″ आतील आट्यात जोडणी साठी उपलब्ध आहे.
- पाण्याच्या 4kg प्रेशरवर 200फुट (30 meter radius) गोलाकार मध्ये पाणी फवारणी करते.
- दर मिनिटाला 277 लिटर पाणी फवारण्याची क्षमता.
- रेन गनमध्ये दोन ठिकाणावरून पाणी बाहेर पडते (1.दूरचे क्षेत्र, 2.जवळचे क्षेत्र) ज्यामुळे कोरडे क्षेत्र राहत नाही.
- रेन गनमध्ये जेथून पाणी बाहेर पडते अश्या दोन्ही ठिकाणा समोर विशिष्ट प्रकारचा स्क्रू बसवलेला असल्यामुळे पाणी एकाच ठिकाणी न पडता, पसरून फवारता येते त्यामुळे पिकला पाण्याचा मार बसत नाही व कोरडे क्षेत्र सुटत नाही.
- हिरा रेन गन सोबत 3 प्रकारचे नोजल दिले आहेत जे लांबी, स्प्रे आणि पाण्याचा थर समायोजित करण्यास मदत करतो.
- हिरा रेन गनचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे, पाणीचे एकसमान वितरण.
- रेन गन सिंचन सिस्टीम स्थापित करणे आणि विविध ठिकाणी वापरणे अगदी सोपे आहे.
- हीरा रेन गन संपूर्ण सेट https://heeraagro.com/product/penguin-raingun-complete-set/ या लिंक वर उपलब्ध आहे.
- अॅल्युमिनियम व पितळासारख्या धातु पासुन बनवले असल्यामुळे दिर्घकाळ आयुष्य मिळते.
- 0 ते 360 अंशा पर्यंत रेनगन फिरवण्याची सुविधा (Adjustment) उपलब्ध आहे.
- 23 अंशाच्या कोण मध्ये पाणी फवारते.
- कमी पाण्यात जास्त क्षेत्र (200 फुट गोलाकार) ओले करण्याची आधुनिकता.
- हीरा रेन गन विविध वापरासाठी विशेषतः डिझाइन केलेले आहे, जेथे पाऊस सारखे शॉवर येऊ शकते
——————————— उपयोग ———————————
- ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेनगन वापरू शकतात.
Imran shaikh –
Good