PVC-U मटेरियलपासुन One पीस बॉडी बनली असल्यामुळे दिर्घ आयुष्य.
व्हाॅल्व (Valve) मध्ये जी डिस्क (Disc) वापरलेली आहे.त्याच्यामुळे कमीतकमी प्रेशर लॉस (Pressure Loss) होतो.
व्हाॅल्व (Valve) चे जे ही पार्ट धातूपासुन बनवलेले आहे, ते उच्च दर्जाचा (High Grade) स्टेनलेस स्टील (Stainless steel) (SSS-304/316) पासुन बनवलेले असल्यामुळे गंज लागत नाही.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “हाइब्रिड बटरफ्लाय वाल्व” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.