हिरा ग्रोमेट मुख्य किंवा उप-मुख्य पाईप लाईन मधून पाण्याची गळती रोखते उप-मुख्य पाईप लाईन व ड्रीप / ठिबक नळी जोडण्यासाठी उप-मुख्यपाईप मध्ये छिद्र केलेल्या छिद्रात टेकऑफ घट्टपणे पकड मिळते.
हिरा बंद ग्रोमेट मुख्य किंवा उप मुख्य पाइपलाइन मधून पाणी गळतीस प्रतिबंध करते. मुख्य किंवा उप मुख्य पाइपलाइन मध्ये ड्रिल केलेल्या जागेवर तयार केलेल्या छिद्रांना बंद करते.