₹25,500.00Original price was: ₹25,500.00.₹22,000.00Current price is: ₹22,000.00.Select options
This product has multiple variants. The options may be chosen on the product page
₹25,500.00Original price was: ₹25,500.00.₹22,000.00Current price is: ₹22,000.00.Select options
This product has multiple variants. The options may be chosen on the product page
जाळीची साईज मोठी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त मिळतो.
फिल्टर उभे व आडवे दोन्ही पद्धतीत वापरले जाऊ शकते.
फिल्टरला दिलेले पाण्याचे दोन्ही आऊटलेट एकमेकांच्या 90⁰ अंशाच्या कोनात असल्यामुळे फिल्टर सरळ किंवा आडवे बसवू शकतात.
फिल्टरची जाळी साफ करण्यासाठी वेगळी सोय दिली आहे.
फिल्टरची बॉडी ताकदवान प्लास्टिकपासुन ( Polypropylene ) बनवलेली आहे, त्यामुळे गंजत नाही.
कृषी रसायनामुळे फिल्टरला काहीही नुकसान होत नाही.
बाहेरून मध्ये या पद्धतीने पाणी स्वच्छ होते. त्यामुळे पाण्यामधील घाण जाळीच्या बाहेरील बाजुला जमा होते. व त्यामुळे जाळी स्वच्छ करण्यास मदत होते.
विशिष्ट प्रकारच्या व्हॅक्युम ब्रेकर ( Vacuum Breaker ) दिलेला असल्यामुळे फिल्टर मध्ये व्हॅक्युम ( Vacuum ) तयार होत नाही. त्यामुळे ठिबकची नळी कमी चोकप होते.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “प्लास्टिक स्क्रीन फिल्टर” Cancel reply
₹25,500.00Original price was: ₹25,500.00.₹22,000.00Current price is: ₹22,000.00.Select options
This product has multiple variants. The options may be chosen on the product page
SURESH SUKUMARAN –
filter for well
sureshks1970 –
filter
Basavaraj –
Sir I’m becoming your details please suggest me
Gaurav Saindane –
FOR MORE IFORMATION PLEASE CALL ON 9284000518/513/514