मेटल एअर रीलिज व्हॉल्व पाइपलाईन सिस्टममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. एअर रिलिझ व्हॉल्व सतत जास्तीची हवा पाईपलाईन प्रणालीमधून बाहेर टाकते, परिणामी चांगले आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने काम होते व पाईपलाईन फाटत नाही किंवा दबावात चेपली जात नाही.
मेटल एअर रिलीज व्हॉल्व पाइपलाइन प्रणाली में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है| मेटल एअर रिलीज व्हॉल्व लगातार पाइपलाइन प्रणाली से अतिरिक्त हवा को बाहर निकालता है, जिसके परिणामस्वरूप बेहतर और अधिक कुशल संचालन होता है।