प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बहुपयोगी कृषि संयंत्र. हिरा हायब्रीड ब्रश कटर च्या सहाय्याने तुम्ही शेतीची बरीच कामे जसे निंदणी, खुरपणी, कोळपणी, पिकाची कापणी, झाडांची छाटणी, पाण्याचा उपसा अगदी सहजतेने करू शकाल.
हिरा चैन कटर किंवा गोलाकार चैन ट्रिमर हीरा ब्रश कटरसाठी एक उपयुक्त असे साधन आहे. हिराचैन कटर जाड देठाचे किंवा कठोर गवत आणि झुडुपे कापण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि हिरा ब्रश कटर ला सहज जोडता येते.