₹2,700.00 – ₹32,500.00
जल सम्राट फॉमवाली पाण्याची टाकी बनविणारे एक नावाजलेले ब्रँड आहे, ज्याची खासियत आहे फॉम वापरून अश्या पाण्याची टाकी बनविणे ज्या घरगुती सोबतच व्यावसायिक ठिकाणी सुद्धा पिण्याचे पाणी संग्रहित करू शकतात.
जल सम्राट पाण्याची टाकी बनविणारे एक नावाजलेले ब्रँड आहे, ज्याची खासियत आहे फॉम वापरून अश्या पाण्याची टाकी बनविणे ज्या घरगुती सोबतच व्यावसायिक ठिकाणी सुद्धा पिण्याचे पाणी संग्रहित करू शकतात. टाकीची निर्मिती खाद्यपदार्थ संग्रहित करणेयोग्य सामुग्री, सर्वोत्तम दर्जाचे फॉम सामुग्री व उच्च दर्जाचे प्लास्टिक सारख्या कच्चा मालापासून बनविली जाते. फॉमवाली पाण्याची टाकीला सोप्या भाषेत 4 लेयर (Four Layer)म्हटले जाते.
(कृपया लक्ष द्या: पाणीच्या टाक्यांची वाहतुकीसाठी योग्य असा पर्याय उपलब्ध होई पर्यंत, सुरुवातीला आम्ही फक्त जळगाव (महा) व आसपासच्या ठिकाणी आमच्या सेवा देत आहोत. कृपया बुकिंग करायच्या आधी आमच्या प्रतिनिधीशी पुढील क्रमांक वर संपर्क साधावा. ७७१९०-७७१९९)
Foam Tank Size | 300 Liter, 500 Liter, 750 Liter, 1000 Liter, 1500 Liter, 2000 Liter, 3000 Liter, 5000 Liter |
---|
₹3,500.00 ₹3,000.00
₹700.00 – ₹2,000.00
Reviews
There are no reviews yet.