हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईप विशेषत: कमी खर्चिक किंवा हंगामी पिकांसाठी डिझाइन केलेले आहे. हिरा नॅनो ड्रिप लेटरल उच्च-दर्जाच्या व्हर्जिन प्लॅस्टिक पासून बनविलेले आहे.
हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईप विशेषत: कमी खर्चिक किंवा हंगामी पिकांसाठी डिझाइन केलेले आहे. हिरा नॅनो ड्रिप लेटरल उच्च-दर्जाच्या व्हर्जिन प्लॅस्टिक पासून बनविलेले आहे. थोड्या काळासाठी किंवा कमी खर्चासह हंगामी ठिबक सिंचन प्रणाली शोधणार्या लहान शेतकर्यांसाठी हे फार उपयुक्त आहे.
हिरा नॅनो टाईनी ड्रिप
हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईप मध्ये इस्राईलचे तंत्रज्ञान वापरले आहे जे जगातील सर्वात स्वस्त व उपयुक्त ठिबक सिंचन प्रणाली आहे. (World Lowest & Effective Drip Irrigation).
हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईप पुर्णत: वर्जिन मालापासुन बनवलेले असल्यामुळे उन,पाऊस,माती यामुळे काहीही दुष्परिणाम होत नाही.
हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईपची ताशी 4 लिटर पाणी देण्याची क्षमता आहे.
हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईप विविध आकारांमध्ये 12 व 16 mm व प्रत्येक 1 किंवा 2 फुटावर पाणी देण्याची व्यवस्था आहे.
हिरा नॅनो बंडल ची लांबी 500 मीटर आहे.
इतर ठिबक सिंचन प्रणाली पेक्षा 3 पट जास्त सिंचन क्षेत्र व्यापते त्यामुळे ठिबक पाईपची बचत होऊन पैशाचीही बचत होते.
अंतर्गत ड्रीपर असल्यामुळे नळी चोकप कमी प्रमाणात होते.
हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईपचे आयुष्य – 3 ते 4 वर्ष आहे.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “हिरा नॅनो टाईनी ड्रीप” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.