Heera’s Female Threaded Pressure Relief Valve will work as a safety valve to protect the pipeline from extreme pressure. it is easier to protect the pipeline from burst due to heavy water pressure.
हिरा टेक-अप प्लास्टिकच्या पॉलिप्रॉपिलिन मटेरियलपासून बनलेली आहे. त्याच्या मागच्या बाजूला एक अटकनारा घुटका आणि समोर गोलाकार वर्तुळे सारख्या रचना आहेत. हिरा टेक-अप ची एक बाजू पाईप मध्ये टर तुसरी बाजू ड्रीप नळीला घट्ट धरून ठेवते.
Heera Take Off is made of Polypropylene material. It has a hack on the backside and the front has circular thread-like structures. Takeoffs join laterals with Sub main and hold laterals firmly.
हिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक हा एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणापर्यंत पाणी वाहुन नेण्याचे काम करेल . जास्त लांबून शेतातपाणी आणणे हे थोडे महागात जाते.त्या वेळेस आपण हिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक याचा वापर करू शकतात.
हिरा गोल्ड कृषी पाइप ब्लॅक पानी को एक जगह से दूसरी जगह ले जाएगा । ज्यादा लंबाई के कारण आप महंगा पाईप नही इस्तमाल कर सकते ? तो हम हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जलगाँव आपकी समस्या का हल लेकर आये है – हिरा गोल्ड कृषी पाइप ब्लॅक ! एक ऐसा साधन जो आपको पानी के वहन में मदद गार साबित होगा |
हिरा गोल्ड कृषि पाईप पाण्याचा स्त्रोत पासून शेतात पाणी आणणे अत्यंत सोपे करतो. जास्त लांबून पाणी शेतात सिंचनासाठी आणणे आपणास महाग वाटत असेल तर हिरा गोल्ड कृषि पाईपचा वापर करू शकता.
हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी हे एक संपूर्ण संच आहे ज्यात ठिबक सिंचनासाठी आवश्यक फ्लॅट इनलाइन ड्रिप लेटरलचे बंडल व आवश्यक साहित्य सामुग्री दिलेली आहेत.