हिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक हा एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणापर्यंत पाणी वाहुन नेण्याचे काम करेल . जास्त लांबून शेतातपाणी आणणे हे थोडे महागात जाते.त्या वेळेस आपण हिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक याचा वापर करू शकतात.
हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी हे एक संपूर्ण संच आहे ज्यात ठिबक सिंचनासाठी आवश्यक फ्लॅट इनलाइन ड्रिप लेटरलचे बंडल व आवश्यक साहित्य सामुग्री दिलेली आहेत.
हिरा फ्लॅट इनलाईन ठिबक बाजारात उपलब्ध असलेल्या इतर ठिबक व ड्रीप पेक्षा स्वस्त व किफायतशीर आहे. हिरा फ्लॅट इनलाईन ठिबक विशेष पद्धतीने डिझाईन केलेली चीपट आकाराची ड्रीपर लावलेली आहेत.
हिरा फ्लेक्स पाईप जोडणे, स्थापित करणे आणि पुनर्स्थित करणे सोपे आहे. हिरा फ्लेक्स पाईप दीर्घ टिकाऊपणा आणि अधिक क्षमतेसाठी अत्यंत मजबूत व लवचिक अशा प्लास्टिकपासून बनविलेले एक पाईप आहे.
हिरा ईझी टू फिट सेट पाईप लाईनच्या सर्व हेड युनिट घटकांना कमीत कमी जागेत व्यवस्थित सामावून घेते. ऐअर रिलीज वाल्व्ह, वेन्चुरी, प्रेशर मीटर, प्रवाह नियंत्रण करणारा वाल्व्ह आणि सहजतेने पाणी बाय-पास करण्याची सोय.
हिरा प्रिपंच पेप्सी, इनलाइन ड्रिप लेटरलला स्वस्त, कमी खर्चाचा पर्याय आहे. हिरा प्रिपंच पेप्सी यु.वी. स्टॅबिलायझर उपचारांसह शुद्ध प्लास्टिकच्या साहित्याने बनविली जाते.
हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईप विशेषत: कमी खर्चिक किंवा हंगामी पिकांसाठी डिझाइन केलेले आहे. हिरा नॅनो ड्रिप लेटरल उच्च-दर्जाच्या व्हर्जिन प्लॅस्टिक पासून बनविलेले आहे.