हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी हे एक संपूर्ण संच आहे ज्यात ठिबक सिंचनासाठी आवश्यक फ्लॅट इनलाइन ड्रिप लेटरलचे बंडल व आवश्यक साहित्य सामुग्री दिलेली आहेत.
हिरा फ्लॅट इनलाईन ठिबक बाजारात उपलब्ध असलेल्या इतर ठिबक व ड्रीप पेक्षा स्वस्त व किफायतशीर आहे. हिरा फ्लॅट इनलाईन ठिबक विशेष पद्धतीने डिझाईन केलेली चीपट आकाराची ड्रीपर लावलेली आहेत.
हिरा प्रिपंच पेप्सी, इनलाइन ड्रिप लेटरलला स्वस्त, कमी खर्चाचा पर्याय आहे. हिरा प्रिपंच पेप्सी यु.वी. स्टॅबिलायझर उपचारांसह शुद्ध प्लास्टिकच्या साहित्याने बनविली जाते.
हिरा नॅनो ड्रिप लेटरल पाईप विशेषत: कमी खर्चिक किंवा हंगामी पिकांसाठी डिझाइन केलेले आहे. हिरा नॅनो ड्रिप लेटरल उच्च-दर्जाच्या व्हर्जिन प्लॅस्टिक पासून बनविलेले आहे.