स्वस्तात मस्त ठिबक ! हिरा फ्लॅट इनलाईन
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात शेती सिंचनासाठी ठिबकचा वापर करावा यासाठी सर्वच स्तरांवरून प्रयत्न होत आहेत ह्याच प्रयत्नांत आमचा खारीचा वाटा म्हणजे एक असे पॅकेज आम्ही सादर करीत आहोत –
“ ठिबकचा एकरी खर्च आता फक्त रु. १०५००/- हिरा फ्लॅट इनलाइन ठिबक ”
हिरा फ्लॅट इनलाइन ठिबक आहे काय ?
इनलाईन ठिबक म्हणजे ज्यात ठिबकची ड्रिपर्स ठिबक नळीच्या आत असतात. आणि फ्लॅट म्हणजे साधारणतः जी इनलाईन ठिबक आकाराने गोल असते तिचेच चपटे रूप ह्यालाच आम्ही फ्लॅट / चापट / पट्टी इनलाईन ठिबक असे म्हणतो.
हिरा फ्लॅट इनलाइन ठिबकची वैशिष्ट्ये :-
- ताशी 4 लिटर (4 LPH) पाणी देण्याची क्षमता.
- 12, 16, व 20 mm मध्ये प्रत्येकी 1, 1.25, 1.5, 2, 2.5, 3 फुटामध्ये पाणी देण्याची व्यवस्था.
- Hydro Turbo Design वापरल्यामुळे ड्रीपर चोकप व्हायचे प्रमाण 35 % कमी होते.
- इनलाईन ड्रीपरला शेवाळे प्रतिबंधक कोटिंग केलेल्या असल्यामुळे चोकप कमी होते.
- योग्य लांबीमध्ये बंडल उपलब्ध असल्यामुळे वापर करणे सोपे.
- पूर्णतः वर्जिन मालापासून बनवलेली.
- प्रत्येक प्रकारामध्ये 0.2,0.2.5,0.4,0.5,0.7 जाडी मध्ये उपलब्ध.
- छिद्रे व 4 रस्तेमध्ये असल्यामुळे कमी चोकप होते.
- विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक पासुन ड्रीपर बनवलेले असल्यामुळे ड्रीपरच्या पाण्याचा प्रवाह अतिशय काटेकोरपणे नियंत्रित असतो.
हिरा फ्लॅट इनलाइन ठिबकचे रु १०५००/- प्रति एकर चे पॅकेज
हिरा फ्लॅट इनलाइन ठिबकचे रु १०५००/- प्रति एकर चे पॅकेज मुख्य वैशिष्ट्ये
साईझ ( मि.मी) | जाडी ( मि.मी) | वजन ( कि.ग्रॅ.) | पाण्याचा प्रवाह प्रती तास ( लिटर ) | दोन ड्रिपर्स मधील अंतर ( से.मी ) | बंडलची लांबी ( मीटर ) |
१६ मि.मी. | ०२५ मि.मी | ११ कि.ग्रॅ. | ४ लिटर / तास | ४० से.मी | १००० मीटर |
-
Product on saleहिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक₹2,500.00 – ₹3,600.00
-
हिरा फर्टीलायझर टँक₹4,800.00 – ₹5,000.00
-
हिरा ईझी टू फिट₹3,800.00 – ₹4,500.00
-
हिरा फ्लेक्स पाईप₹3,200.00
-
Heera Flat Inline Drip Package For 1 Acre (Package of 10500)₹8,835.00
-
कृषी पाईप₹720.00 – ₹900.00
-
हिरा ऑनलाईन ड्रीप लॅटरल₹1,550.00 – ₹2,400.00
-
हिरा इनलाईन₹1,250.00 – ₹1,850.00
-
हिरा नेनो टाइनी₹750.00 – ₹950.00
4 comments on “हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजचा बंपर धमाका !”
Ganesh
Please call me 9518769119
Raghunath Jangid
You will get a callback from our side very soon.
संदीप देविदास गीते
मी नाशिक जिल्हा निफाड तालुका मध्ये राहतो मला घरपोच सेवा मिळेल का आणि सोळा एम एम ताशी चार लिटर नळीची क्षमता किती फुटापर्यंत असते
Raghunath Jangid
सर अधिक माहितीसाठी आमच्या कॉल सेंटर ला संपर्क करा 9307300137 / 9307300138.