एअर व्हाल्व कुठे लावावा ? हे जाणा
मोटारी जवळ पाईप का चमटतो ?
आपण मोठा खर्च करून सर्व सिंचन साहित्य घेतलेले असते त्यात पाईपलाईनचा खर्च थोडा जास्तच असतो अश्यात जर पाईपलाईन फुटली किंवा चमटली तर चिंतेचीच बाब आहे.
पाईपलाईन मध्ये हवा कोंडली जाते आणि पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करते हि कोंडलेली हवा काढणे गरजेचे आहे. हि कोंडलेली हवा बाहेर काढण्याचे काम करण्यासाठी आपण आपल्या पाईपलाईनवर शीर्षस्थानी एअर रिलीज व्हाल्व लावला पाहिजे.
जेंव्हा लाईट जाते किंवा आपण मोटार बंद करतो तेंव्हा पाणी परत जाऊ लागते परत जाते वेळेस ह्या पाण्याला जाण्यासाठी पाईपला एअर भेटत नाही आणि हा पाईप चमटतो.
अशा वेळेस काय बर करावे लागेल ?
अशावेळी ह्या पाईपला चमटण्यापासून वाचविण्यासाठी आपल्याला नॉन रिटर्न व्हाल्व च्या आधी मोटारी कडे जाणाऱ्या पाईपवर एअर रिलीज व्हाल्व लावला पाहिजे म्हणजे हा धोका टळेल.
हिरा एअर रिलीज व्हाल्व हा डबल कार्य ( Double Acting ) करू शकणारा एअर व्हाल्व आहे जो गरज नसतांना कोंडलेली हवा बाहेर टाकून देतो आणि गरज असतांना पाईपला हवा पुरवितो. विशेष म्हणजे ह्याची रचना अशी केलेली आहे कि पाणी थोडेसुद्धा लिक होत नाही.
म्हणून आपल्या पाईपलाईनच्या सुरक्षिततेसाठी आजच हिरा एअर रिलीज व्हाल्व खरेदी करा ! खरेदी करण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या खाली दिलेल्या लिंक वर – www.heeraagro.com
-
प्रेशर मिटर₹500.00
-
प्रेशर रिलीफ व्हाॅल्व (मेल थ्रेडेड)₹3,000.00
-
प्रेशर रिलीफ व्हाॅल्व (फिमेल थ्रेडेड )₹3,000.00
-
मेटल एअर रिलीज व्हाॅल्व₹300.00 – ₹5,000.00
-
प्लास्टिक एयर रिलीज व्हाॅल्व₹100.00 – ₹1,050.00
Leave a reply