Heera Agro Industries ने गांडूळ खत बनविण्यासाठी लागणारे व्हर्मी बेड अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत.
व्हर्मी बेड नावाजलेल्या Supreme company च्या 250 GSM असलेल्या ताडपत्री पासून बनलेले आहेत.
यांचे वैशिष्ट्ये असे कि हे Portable आहेत जे स्थलांतर करता येतात.
ठराविक पद्धतीने हे बनलेले असल्याने बांबूच्या साहाय्याने उभे करता येतात यामुळे अगदी सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. ज्यामुळे गांडूळ खताची गुणवत्ता देखील चांगली मिळते , व्हर्मीवाँश जमा करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशी पद्धत आहे. साधरणतः
व्हर्मी बेड चे आयुष्य 10 वर्ष आहे.
8x4x2 फूट, 12x4x2 फूट ह्या हिरा व्हर्मी बेड उपलब्ध आहेत.
8x4x2 फूट, 12x4x2 फूट ह्या हिरा व्हर्मी बेड उपलब्ध आहेत.
त्यातून वर्षाकाठी 6-7 टन गांडूळ खत आपण तयार करू शकतो.
तसेच गांडुळे जमिनीत निघून जाण्याची भीती नसते , अत्यंत उपयोगी असा घटक व्हर्मीवाँश पूर्णपणे जमा करता येते.
गांडूळांची जोपासना चांगल्याप्रकारे करता येत असल्यामुळे दिवसेंदिवस गांडूळ संख्येत वाढ झालेली दिसते.गांडूळ खत बेड
गांडूळला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. गांडूळ जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातात आणि खाल्यानंतर त्यांच्या शरिराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग बाहेर टाकतात त्यालाच गांडूळ खत म्हणजेच व्हर्मी कंम्पोस्ट म्हणतात .
गांडूळ खताचे फायदे -:
- गांडूळ खातामध्ये नत्र – 1ते1.5% , स्फुरद – 0.9% , व पालाश – 0.4% असते.
- जमिनीचा पोट सुधारतो.
- मातीची जलधारण क्षमता वाढते.
- जमिनीचा सामू राखला जातो.
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनीया फेटीडा ही जात सगळीकडे मोठया प्रमाणात वापरली जाते.
हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000511 / 9284000512 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000516 / 9284000517 संपर्क करा.
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!
Leave a reply